Shopify-आधारित ग्राहक विभाग फिल्टर्स

डीफॉल्ट Shopify फिल्टर्सवर आधारित ग्राहक विभाग तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी फिल्टरची नावे, ऑपरेटर्स आणि मूल्ये समजून घेण्यासाठी हे संदर्भ मार्गदर्शक वापरा.

सोडून दिलेली चेकआउट तारीख

नाव: abandoned_checkout_date

ज्या तारखेला ग्राहकांनी त्यांचे कार्ट शेवटचे सोडून दिले होते, त्या तारखेनुसार ग्राहकांचा समावेश करते.

ऑपरेटर्स नेमके याच तारखेला: =
या तारखेला नाही: !=
या तारखेला किंवा त्यापूर्वी: <=
तारखेच्या पूर्वी: <
या तारखेला किंवा त्यानंतर: >=
तारखेच्या नंतर: >
तारखांच्या दरम्यान: BETWEEN {date1} AND {date2}
अस्तित्वात नाही: IS NULL
अस्तित्वात आहे: IS NOT NULL
मूल्ये
फॉरमॅट निश्चित तारीख: YYYY-MM-DD
डेट ऑफसेट उदाहरणे: -4w, -10y
नेमलेली तारीख:
  • आज: = today
  • काल: = yesterday
नेमलेल्या तारखा ही डीफॉल्ट मूल्ये आहेत आणि ती बदलता येत नाहीत. कस्टम तारखांसाठी, डेट ऑफसेट वापरा.
उदाहरण गेल्या आठवड्यात ज्यांनी त्यांचे कार्ट शेवटचे सोडून दिले होते, अशा ग्राहकांचा समावेश करा:
abandoned_checkout_date >= -7d

गेल्या आठ महिन्यांत ज्यांनी त्यांचे कार्ट शेवटचे सोडून दिले होते, अशा ग्राहकांचा समावेश करा:
abandoned_checkout_date > -8m
टिपातारखेची मूल्ये संपूर्ण दिवसांवर आधारित असतात आणि ती तुमचे स्टोअर कोणत्या टाइम झोनमध्ये आहे यावर अवलंबून असतात.

वर्धापनदिन

नाव: anniversary

तारीख पॅरामीटरशी संबंधित इव्हेंटच्या तारखेनुसार ग्राहकांचा समावेश करते.

फंक्शन पॅरामीटर्स तुम्हाला ज्या इव्हेंटवर फिल्टर करायचे आहे तो नमूद करा. उदाहरणार्थ: 'metafields.facts.birth_date'
ऑपरेटर्स IS NULL: पॅरामीटर अस्तित्वात नाही.
IS NOT NULL: पॅरामीटर अस्तित्वात आहे.

तारखांसाठी, उपलब्ध ऑपरेटर्समध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:
याच्या समान आहे: =
याच्या समान नाही: !=
दरम्यान: BETWEEN
मूल्ये date
फॉरमॅट निश्चित तारीख: YYYY-MM-DD
डेट ऑफसेट उदाहरणे: +4w, +3m
नेमलेल्या तारखा किंवा रेंजेस:
  • आज: = today
  • पुढील 7 दिवसांत: BETWEEN today AND +7d
  • पुढील 30 दिवसांत: BETWEEN today AND +30d
उदाहरण पुढील 30 दिवसांत वाढदिवस असलेल्या ग्राहकांचा समावेश करा:
anniversary ('metafields.facts.birth_date') BETWEEN today AND +30d
टिपा
  • ​ anniversary फिल्टर वर्षाचा विचार करत नाही.
  • तारखेची मूल्ये संपूर्ण दिवसांवर आधारित असतात आणि ती तुमचे स्टोअर कोणत्या टाइम झोनमध्ये आहे यावर अवलंबून असतात.
  • जन्मतारखांवर फिल्टर करण्यासाठी, तुम्हाला एकतर facts.birth_date स्टँडर्ड मेटाफील्ड ॲक्टिव्हेट करणे आवश्यक आहे किंवा तुमचे स्वतःचे कस्टम मेटाफील्ड तयार करणे आवश्यक आहे. स्टँडर्ड मेटाफील्ड्स जोडणे किंवा कस्टम मेटाफील्ड डेफिनेशन्स तयार करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.

खर्च केलेली रक्कम

नाव: amount_spent

तुमच्या स्टोअरमध्ये किती पैसे खर्च केले आहेत यावर आधारित ग्राहकांचा समावेश करते.

ऑपरेटर्स याच्या समान आहे: =
याच्या समान नाही: !=
यापेक्षा जास्त: >
यापेक्षा लहान: <
यापेक्षा लहान किंवा समान: <=
यापेक्षा जास्त किंवा समान: >=
दरम्यान: BETWEEN
मूल्ये
फॉरमॅट संख्या श्रेणी: # AND #
संख्या: #
दशांश संख्या: दशांश बिंदू (.) दशांश विभाजक म्हणून वापरला जातो.
स्वल्पविराम किंवा स्पेसेससारखे हजार विभाजक स्वीकारले जात नाहीत.
विशिष्ट भाषेसाठी फॉरमॅट केलेले क्रमांक स्वीकारले जात नाहीत.
उदाहरण ज्यांनी तुमच्या स्टोअरमध्ये 1 ते 999.99 खर्च केले आहेत अशा ग्राहकांचा समावेश करा:
amount_spent BETWEEN 1 AND 999.99
टिपा
  • वापरलेले चलन हे तुमच्या स्टोअरसाठी निवडलेल्या चलनावर आधारित असते. चलनाचे चिन्ह टाकून कोणते चलन वापरले आहे हे नमूद करू नका.
  • BETWEEN यामध्ये सुरुवातीच्या आणि शेवटच्या दोन्ही मूल्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, amount_spent BETWEEN 1 AND 100 यामध्ये किमान 1 आणि जास्तीत जास्त 100 खर्च केलेल्या ग्राहकांचा समावेश आहे.

शहरे

नाव: customer_cities

नमूद केलेल्या शहरामध्ये पत्ता असलेल्या ग्राहकांचा समावेश करते. एकापेक्षा जास्त पत्ते असलेले ग्राहक या फिल्टरचा वापर करणाऱ्या एकापेक्षा जास्त ग्राहक विभागामध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात.

ऑपरेटर्स हेच शहर समाविष्ट आहे: CONTAINS
हेच शहर समाविष्ट नाही: NOT CONTAINS
अस्तित्वात नाही: IS NULL
अस्तित्वात आहे: IS NOT NULL
मूल्ये
फॉरमॅट countryCode-regionCode-cityCode
उदाहरण New York City मध्ये पत्ता असलेल्या ग्राहकांचा समावेश करा:
customer_cities CONTAINS 'US-NY-NewYorkCity'
टिपा शहर शोधण्यासाठी, तुम्ही शहराचे नाव टाईप करायला सुरुवात करू शकता आणि त्यानंतर प्रदर्शित केलेल्या सूचीमधून योग्य मूल्य निवडू शकता.

कंपन्या

नाव: companies

B2B ग्राहक म्हणून कॉन्फिगर केलेल्या कंपन्यांच्या ग्राहकांचा समावेश करते.

ऑपरेटर्स हाच कंपनी ID समाविष्ट आहे: CONTAINS
हाच कंपनी ID समाविष्ट नाही: NOT CONTAINS
अस्तित्वात नाही: IS NULL
अस्तित्वात आहे: IS NOT NULL
मूल्येकंपनी ID
फॉरमॅट
उदाहरण हा B2B ग्राहक आहे:
companies IS NOT NULL
हा B2B ग्राहक नाही:
companies IS NULL
विशिष्ट कंपनीशी संलग्न असलेल्या ग्राहकांचा समावेश आहे:
companies CONTAINS 3778915041302
टिपा
  • तुम्ही जेव्हा ग्राहक विभाग तयार करता, तेव्हा तुम्ही प्रदर्शित झालेल्या सूचीमधून कंपनी तिच्या नावानुसार निवडू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही कंपनीचे शीर्षक टाईप करण्यास सुरुवात करू शकता आणि त्यानंतर ते सूचीमधून निवडू शकता.
  • कोडमध्ये कंपनीचे नाव नाही, तर कंपनीचा ID भरला जातो. जेव्हा तुम्ही तुमचा कर्सर कंपनीच्या ID वर नेता, तेव्हा कंपनीचे नाव प्रदर्शित होते.

देश किंवा प्रदेश

नाव: customer_countries

ज्या ग्राहकांचा पत्ता नमूद केलेल्या देशामध्ये किंवा प्रदेशामध्ये आहे अशा ग्राहकांचा यामध्ये समावेश होतो. ज्या ग्राहकांचे एकापेक्षा जास्त पत्ते आहेत, त्यांचा हा फिल्टर वापरणाऱ्या एकापेक्षा जास्त ग्राहक विभागांमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

ऑपरेटर्स यामध्ये हे अचूक ठिकाण समाविष्ट आहे: CONTAINS
यामध्ये हे अचूक ठिकाण समाविष्ट नाही: NOT CONTAINS
अस्तित्वात नाही: IS NULL
अस्तित्वात आहे: IS NOT NULL
मूल्ये ISO दोन-अक्षरी देशाचा कोड वापरा.
फॉरमॅट
उदाहरण ज्यांचा पत्ता युनायटेड स्टेट्समध्ये आहे अशा ग्राहकांचा समावेश करा:
customer_countries CONTAINS 'US'
टिपा देश शोधण्यासाठी, तुम्ही देशाचे नाव टाईप करण्यास सुरुवात करू शकता आणि त्यानंतर प्रदर्शित होणाऱ्या सूचीमधून योग्य मूल्य निवडू शकता.

अ‍ॅप id द्वारे तयार केलेले

नाव: created_by_app_id

नमूद केलेल्या अ‍ॅपद्वारे तयार केलेल्या ग्राहकांचा समावेश होतो.

ऑपरेटर्स याच्या समान आहे: =
याच्या समान नाही: !=
मूल्येविभागणी करण्यासाठी अ‍ॅपचा ID.
फॉरमॅटअ‍ॅप ID
उदाहरण Shopify ॲडमिनमध्ये तयार केलेल्या ग्राहकांचा समावेश करा:
created_by_app_id = 1830279
टिपा
  • जेव्हा तुम्ही ग्राहक विभाग तयार करता, तेव्हा तुम्ही प्रदर्शित झालेल्या सूचीमधून एखाद्या अ‍ॅपच्या नावानुसार ते निवडू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही अ‍ॅपचे नाव टाईप करण्यास सुरुवात करू शकता आणि त्यानंतर ते सूचीमधून निवडू शकता.
  • कोडमध्ये अ‍ॅपचे नाव नाही, तर अ‍ॅपचा ID भरला जातो. जेव्हा तुम्ही तुमचा कर्सर अ‍ॅप ID वर नेता, तेव्हा अ‍ॅपचे नाव प्रदर्शित होते.

ग्राहक खात्याची स्थिती

नाव: customer_account_status

ज्यांच्याकडे नमूद केलेली ग्राहक खाते स्थिती आहे अशा ग्राहकांचा समावेश आहे.

ऑपरेटर्स याच्या समान आहे: =
याच्या समान नाही: !=
मूल्ये नकार दिला: 'DECLINED' ग्राहकाला लेगसी ग्राहक खाते तयार करण्यासाठी आमंत्रित केले गेले होते, परंतु त्याने नकार दिला आणि ग्राहक खात्यांमध्ये साइन इन केलेले नाही.
अक्षम (Disabled): 'DISABLED' ग्राहकाने लेगसी ग्राहक खाते तयार केलेले नाही आणि ग्राहक खात्यांमध्ये साइन इन केलेले नाही.
सक्षम (Enabled): 'ENABLED' ग्राहकाने लेगसी ग्राहक खाते तयार केले आहे किंवा ग्राहक खात्यांमध्ये साइन इन केले आहे.
आमंत्रित (Invited): 'INVITED' ग्राहकाला लेगसी ग्राहक खाते तयार करण्यासाठी आमंत्रित केले होते, त्याने स्वीकारले किंवा नाकारले नाही आणि ग्राहक खात्यांमध्ये साइन इन केलेले नाही.
फॉरमॅट
उदाहरण ज्या ग्राहकांनी लेगसी ग्राहक खाते तयार केले आहे किंवा ग्राहक खात्यांमध्ये साइन इन केले आहे त्यांचा समावेश करा:
customer_account_status = 'ENABLED'

ज्या ग्राहकांना लेगसी ग्राहक खाते तयार करण्यासाठी आमंत्रित केले होते, परंतु त्यांनी नकार दिला अशा ग्राहकांचा समावेश करा:
customer_account_status = 'DECLINED'
टिपा

ग्राहक जोडल्याची तारीख

नाव: customer_added_date

ग्राहकांना तुमच्या स्टोअरमध्ये जोडल्याच्या तारखेवर आधारित त्यांचा समावेश होतो.

ऑपरेटर्स नेमके याच तारखेला: =
या तारखेला नाही: !=
या तारखेला किंवा त्यापूर्वी: <=
तारखेच्या पूर्वी: <
या तारखेला किंवा त्यानंतर: >=
तारखेच्या नंतर: >
तारखांच्या दरम्यान: BETWEEN {date1} AND {date2}
मूल्ये
फॉरमॅट निश्चित तारीख: YYYY-MM-DD
डेट ऑफसेट उदाहरणे: -4w, -10y
नेमलेली तारीख:
  • आज: = today
  • काल: = yesterday
नेमलेल्या तारखा ही डीफॉल्ट मूल्ये आहेत आणि ती बदलता येत नाहीत. कस्टम तारखांसाठी, डेट ऑफसेट वापरा.
उदाहरण मागील आठवड्यात जोडलेल्या ग्राहकांचा समावेश करा:
customer_added_date >= -7d

गेल्या आठ महिन्यांत जोडल्या गेलेल्या ग्राहकांचा समावेश करा:
customer_added_date > -8m

विशिष्ट तारीख श्रेणीदरम्यान जोडल्या गेलेल्या ग्राहकांचा समावेश करा:
customer_added_date BETWEEN 2022-12-01 AND 2022-12-31
टिपा तारखेची मूल्ये संपूर्ण दिवसांवर आधारित आहेत आणि तुमचे स्टोअर कोणत्या टाइम झोनमध्ये आहे यावर अवलंबून आहेत.

ग्राहक ईमेल डोमेन

नाव: customer_email_domain

ज्या ग्राहकांचा ईमेल अ‍ॅड्रेस नमूद केलेल्या डोमेनचा आहे त्यांचा यामध्ये समावेश होतो. डोमेन नाव हा ईमेल अ‍ॅड्रेसच्या @ चिन्हानंतरचा भाग असतो, उदाहरणार्थ: gmail.com.

ऑपरेटर्स याच्या समान आहे: =
याच्या समान नाही: !=
अस्तित्वात नाही: IS NULL
अस्तित्वात आहे: IS NOT NULL
मूल्ये पुढील डोमेन नावे सूचना म्हणून दिली आहेत. तुम्ही या डोमेन नावांपुरते मर्यादित नाही. तुम्ही मॅन्युअली इतर कोणतीही वैध डोमेन नावे टाकू शकता:
  • Gmail: 'gmail.com'
  • Yahoo: 'yahoo.com' किंवा 'yahoo.ca'
  • Hotmail: 'hotmail.com'
  • AOL: 'aol.com'
  • MSN: 'msn.com'
  • Live: 'live.com'
  • Outlook: 'outlook.com'
फॉरमॅट
उदाहरण ज्यांचे ईमेल डोमेन shopify.com आहे अशा ग्राहकांचा समावेश करा:
customer_email_domain = 'shopify.com'
टिपा

ग्राहकाची भाषा

नाव: customer_language

ग्राहक तुमच्या स्टोअरशी संवाद साधण्यासाठी कोणती भाषा वापरतो, यावर आधारित ग्राहकांचा यामध्ये समावेश होतो.

ऑपरेटर्स याच्या समान आहे: =
याच्या समान नाही: !=
अस्तित्वात नाही: IS NULL
अस्तित्वात आहे: IS NOT NULL
मूल्ये ISO 639-1 दोन-अक्षरी भाषेचा कोड वापरा.
फॉरमॅट पुढील मूल्ये काही सामान्य ISO भाषा कोड्सची उदाहरणे आहेत. तुमचा डेटा या भाषा कोड्सपुरता मर्यादित नाही. तुम्ही मॅन्युअली इतर कोणतेही वैध भाषा कोड्स टाकू शकता, परंतु एडिटरमध्ये सुचवलेली मूल्ये म्हणून तुम्हाला दिलेली मूल्येच फक्त तुमच्या ग्राहक डेटामध्ये उपलब्ध असतात.
  • इंग्रजी: 'en'
  • फ्रेंच: 'fr'
  • स्पॅनिश: 'es'
  • जर्मन: 'de'
  • इटालियन: 'it'
  • जपानी: 'ja'
  • रशियन: 'ru'
उदाहरण तुमच्या स्टोअरशी इंग्रजीमध्ये संवाद साधणाऱ्या ग्राहकांचा समावेश करा:
customer_language = 'en'

तुमच्या स्टोअरशी कॅनेडियन इंग्रजीमध्ये संवाद साधणाऱ्या ग्राहकांना वगळा:
customer_language != 'en-CA'
टिपा
  • त्या भाषेची बोलीभाषा नमूद करण्यासाठी तुम्ही या मूल्यामध्ये लोकॅल ISO कोड जोडू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही 'en-US' हे युनायटेड स्टेट्ससाठी आणि 'en-GB' हे युनायटेड किंगडमसाठी वापरू शकता, किंवा 'pt-PT' हे पोर्तुगालसाठी आणि 'pt-BR' हे ब्राझीलसाठी वापरू शकता.
  • जर फक्त भाषेचा उपसर्ग नमूद केला असेल, तर फिल्टरचे मूल्य वाईल्डकार्ड म्हणून काम करते. उदाहरणार्थ, फिल्टरचे मूल्य 'en'असे असेल, तर तुमच्या परिणामांमध्ये ज्या ग्राहकांची भाषा 'en' अशी सेट केली आहे आणि ज्यांची भाषा 'en-GB', 'en-CA'अशी सेट केली आहे त्यांचा समावेश होतो आणि अशाच प्रकारे पुढे.

ग्राहक टॅग

नाव: customer_tags

ग्राहकांच्या टॅगवर आधारित त्यांचा समावेश होतो.

ऑपरेटर्स यामध्ये हा अचूक टॅग समाविष्ट आहे: CONTAINS
यामध्ये हा अचूक टॅग समाविष्ट नाही: NOT CONTAINS
अस्तित्वात नाही: IS NULL
अस्तित्वात आहे: IS NOT NULL
मूल्येग्राहक टॅगचे नाव.
फॉरमॅट
उदाहरण ज्या ग्राहकांकडे GoldStatus हा टॅग आहे त्यांचा समावेश करा:
customer_tags CONTAINS 'GoldStatus'
टिपा टॅग केस-सेन्सिटिव्ह नसतात.
टॅग आणि त्यांच्याशी संबंधित बाबींबद्दल अधिक जाणून घ्या.

ठराविक अंतरामधील ग्राहक

नाव: customer_within_distance

सेव्ह केलेल्या ठिकाणापासून एका विशिष्ट अंतरातील ग्राहकांचा समावेश करते.

फंक्शन पॅरामीटर्स तुम्ही प्रत्येक फिल्टरसाठी फक्त एकच अंतर पॅरामीटर वापरू शकता.
coordinates (आवश्यक): तुमचा विभाग तयार करण्यासाठी तुम्हाला वापरायचे असलेले पिन ठिकाण नमूद करण्यासाठी हे पॅरामीटर वापरा.
distance_km (आवश्यक): तुम्हाला ग्राहकांसाठी ज्या अंतर त्रिज्येमध्ये शोध घ्यायचा आहे ती नमूद करण्यासाठी हे पॅरामीटर वापरा.
distance_mi (आवश्यक): तुम्हाला ग्राहकांसाठी ज्या अंतर त्रिज्येमध्ये शोध घ्यायचा आहे ती नमूद करण्यासाठी हे पॅरामीटर वापरा.
ऑपरेटर्स MATCHES: पॅरामीटर खरे आहे.
NOT MATCHES: पॅरामीटर खोटे आहे.
IS NULL: पॅरामीटर अस्तित्वात नाही.
IS NOT NULL: पॅरामीटर अस्तित्वात आहे.

मूल्य
फॉरमॅट यासाठी सपोर्टेड फॉरमॅट coordinates:
  • संख्या (अक्षांश), संख्या (रेखांश)

  • coordinates (अक्षांश, रेखांश) साठी सपोर्टेड फॉरमॅट:
  • संख्या: #

  • यासाठी सपोर्टेड फॉरमॅट distance_mi, distance_km:
  • संख्या: #

  • उदाहरण वैध होण्यासाठी या फिल्टरला coordinates आणि एका अंतर पॅरामीटरची आवश्यकता आहे.

    अशा ग्राहकांना फिल्टर करा ज्यांचा पत्ता coordinates (45.419190, -75.696727) च्या 10 मैलांच्या आत आहे:
    customer_within_distance MATCHES (coordinates = (45.419190, -75.696727), distance_mi = 10 )

    तुमची ग्राहक सूची आणखी कमी करण्यासाठी फिल्टरचा वापर इतर फिल्टरच्या संयोगाने केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ:
    ज्यांचा पत्ता coordinates (43.634,-79.412) च्या 20 किलोमीटरच्या आत आहे आणि ज्यांनी किमान एक ऑर्डर दिली आहे अशा ग्राहकांना फिल्टर करा:
    customer_within_distance MATCHES (coordinates = (43.634,-79.412), distance_km = 20 ) AND number_of_orders > 0
    टिपा
    • हे फिल्टर वापरताना Shopify Segmentation आपोआप तुमच्या सेव्ह केलेल्या ठिकाणांना coordinate जोडीमध्ये रूपांतरित करते आणि त्यांना निवडण्यायोग्य मूल्ये म्हणून प्रदर्शित करते.
    • जर तुमच्या स्टोअरमध्ये ठिकाणे सेव्ह केलेली असतील, तर AI-व्युत्पन्न केलेले सेगमेंट वर्णन स्वयंचलितपणे समन्वय जोडी (coordinate pair) तुमच्या ठिकाणाच्या नावासह बदलते. उदाहरणार्थ: "'Salt Lake City Store' ठिकाणाच्या 10 मैलांच्या आत पत्ता असलेले ग्राहक."

    ईमेल इव्हेंट्स

    नाव: shopify_email.EVENT

    निवडलेल्या ईमेल इव्हेंट्सच्या आधारे ग्राहकांचा समावेश करते. सपोर्टेड इव्हेंट (EVENT) मध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

    • बाउन्स झालेले: bounced
    • क्लिक केलेले: clicked
    • वितरित केलेले: delivered
    • स्पॅम म्हणून मार्क केलेले: marked_as_spam
    • उघडलेले: opened
    • अनसबस्क्राइब केलेले: unsubscribed
    फंक्शन पॅरामीटर्स activity_id (पर्यायी): तुम्हाला फिल्टर करायचा असलेला मार्केटिंग ॲक्टिव्हिटी ID निवडण्यासाठी हे पॅरामीटर वापरा.
    count (पर्यायी): ईमेल इव्हेंट किती वेळा घडला हे नमूद करण्यासाठी हे पॅरामीटर वापरा.
    date (पर्यायी): इव्हेंटची तारीख नमूद करण्यासाठी हे पॅरामीटर वापरा.
    ऑपरेटर्स MATCHES: इव्हेंट घडला असल्यास वापरला जातो.
    NOT MATCHES: इव्हेंट घडला नसल्यास वापरला जातो.
    IS NULL: पॅरामीटर अस्तित्वात नाही.
    IS NOT NULL: पॅरामीटर अस्तित्वात आहे.

    तारखांसाठी, उपलब्ध ऑपरेटर्समध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:
    याच्या समान आहे: =
    याच्या समान नाही: !=
    यापेक्षा जास्त: >
    यापेक्षा लहान: <
    यापेक्षा लहान किंवा समान: <=
    यापेक्षा जास्त किंवा समान: >=
    दरम्यान: BETWEEN
    मूल्य
    फॉरमॅटयासाठी सपोर्टेड फॉरमॅट activity_id:
  • = (एकल मूल्य)
  • IN : कंसात दिलेला स्वल्पविरामांनी वेगळ्या केलेल्या मूल्यांचा संच, ज्यामध्ये अंतर्निहित "OR" असतो. उदाहरणार्थ: (activity_id IN (1, 2, 3)). एका संचामध्ये 500 ॲक्टिव्हिटी IDs ची मर्यादा आहे.

    date साठी सपोर्टेड तारीख फॉरमॅट्स:
  • निश्चित तारीख: YYYY-MM-DD
  • तारीख ऑफसेटची उदाहरणे:
    • 7 दिवसांपूर्वी: -7d
    • 4 आठवड्यांपूर्वी: -4w
    • 3 महिन्यांपूर्वी: -3m
    • 1 वर्षापूर्वी: -1y
    • नामित तारीख: today, yesterday

  • नामित तारखा ही डिफॉल्ट मूल्ये आहेत आणि ती बदलली जाऊ शकत नाहीत. कस्टम तारखांसाठी, तारीख ऑफसेट वापरा.

    ईमेल इव्हेंट्स मागील 26 महिन्यांसाठी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये मार्च 2022 पासून सुरू होणारा डेटा आहे.

    यासाठी सपोर्टेड फॉरमॅट count:
  • संख्या: #

  • उदाहरण MATCHES किंवा NOT MATCHES ऑपरेटर वापरून ईमेल इव्हेंट घडला आहे की नाही ते नमूद करा:
    shopify_email.opened MATCHES (activity_id = 135195754518)
    shopify_email.opened NOT MATCHES (activity_id = 135195754518)

    तुम्हाला ज्यावर फिल्टर करायचे आहे तो मार्केटिंग ॲक्टिव्हिटी ID नमूद करण्यासाठी activity_id पॅरामीटर वापरा:
    shopify_email.delivered MATCHES (activity_id = 135195754518)

    ईमेल इव्हेंटची सुरुवातीची तारीख नमूद करण्यासाठी date पॅरामीटर आणि >= ऑपरेटर वापरा:
    shopify_email.delivered NOT MATCHES (activity_id = 135195754518, date >= 2022-01-01)

    ईमेल इव्हेंटची शेवटची तारीख नमूद करण्यासाठी date पॅरामीटर आणि <= ऑपरेटर वापरा:
    shopify_email.delivered MATCHES (activity_id = 135195754518, date <= 2022-01-01)

    ईमेल इव्हेंटसाठी सुरुवातीची आणि शेवटची तारीख दोन्ही नमूद करण्यासाठी date पॅरामीटर आणि BETWEEN ऑपरेटर वापरा:
    shopify_email.bounced NOT MATCHES (activity_id = 135195754518, date BETWEEN -12m AND today)
    टिपा
    • जेव्हा तुम्ही activity_id पॅरामीटर वापरून ग्राहक विभाग तयार करता, तेव्हा तुम्ही प्रदर्शित केलेल्या सूचीमधून मार्केटिंग ॲक्टिव्हिटी तिच्या नावानुसार निवडू शकता.
    • डेटा धारणेमुळे, date पॅरामीटर्स नसण्याचा अर्थ असा आहे की कोणतीही सुरुवातीची किंवा शेवटची तारीख सेट न करता, परिणाम मागील 26 महिन्यांसाठी फिल्टर केले जातील.
    • activity_id नसण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या फिल्टरमध्ये सर्व Shopify ईमेल ॲक्टिव्हिटीजचा समावेश आहे.

    ईमेल सबस्क्रिप्शनचे स्टेटस

    नाव: email_subscription_status

    ग्राहकांनी तुमच्या मार्केटिंग ईमेलला सबस्क्राइब केले आहे की नाही यावर आधारित त्यांचा समावेश करते.

    ऑपरेटर्स याच्या समान आहे: =
    याच्या समान नाही: !=
    अस्तित्वात नाही: IS NULL
    अस्तित्वात आहे: IS NOT NULL
    मूल्ये सबस्क्राइब केलेले नाही: 'NOT_SUBSCRIBED' ग्राहकाने तुमच्या मार्केटिंग ईमेलला सबस्क्राइब केलेले नाही.
    सबस्क्राइब केलेले: 'SUBSCRIBED' ग्राहकाने तुमच्या मार्केटिंग ईमेलला सबस्क्राईब केले आहे.
    प्रलंबित: 'PENDING' ग्राहक तुमच्या मार्केटिंग ईमेलला सबस्क्राईब करण्याच्या प्रक्रियेत आहे.
    अवैध: 'INVALID' ग्राहकाच्या ईमेल अ‍ॅड्रेसची मार्केटिंग स्थिती अवैध आहे.
    अनसबस्क्राईब केले: 'UNSUBSCRIBED' ग्राहकाने तुमच्या मार्केटिंग ईमेल्समधून अनसबस्क्राईब केले आहे.
    काढून टाकले: 'REDACTED' ग्राहकाचा ईमेल अ‍ॅड्रेस काढून टाकण्यात आला आहे.
    फॉरमॅट
    उदाहरण तुमच्या ईमेल मार्केटिंगसाठी सबस्क्राईब केलेल्या ग्राहकांचा समावेश करा:
    email_subscription_status = 'SUBSCRIBED'
    टिपा

    पहिल्या ऑर्डरची तारीख

    नाव: first_order_date

    निर्दिष्ट केलेल्या तारखेला पहिली ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांचा समावेश होतो.

    ऑपरेटर्स नेमके याच तारखेला: =
    या तारखेला नाही: !=
    या तारखेला किंवा त्यापूर्वी: <=
    तारखेच्या पूर्वी: <
    या तारखेला किंवा त्यानंतर: >=
    तारखेच्या नंतर: >
    तारखांच्या दरम्यान: BETWEEN {date1} AND {date2}
    अस्तित्वात नाही: IS NULL
    अस्तित्वात आहे: IS NOT NULL
    मूल्ये
    फॉरमॅट निश्चित तारीख: YYYY-MM-DD
    डेट ऑफसेट उदाहरणे: -4w, -10y
    नेमलेली तारीख:
    • आज: = today
    • काल: = yesterday
    नेमलेल्या तारखा ही डीफॉल्ट मूल्ये आहेत आणि ती बदलता येत नाहीत. कस्टम तारखांसाठी, डेट ऑफसेट वापरा.
    उदाहरण ज्या ग्राहकांनी त्यांची पहिली ऑर्डर गेल्या आठवड्यापासून दिली आहे अशा ग्राहकांचा समावेश करा:
    first_order_date >= -7d

    ज्या ग्राहकांनी त्यांची पहिली ऑर्डर आठ महिन्यांपूर्वीपासून दिली आहे अशा ग्राहकांचा समावेश करा:
    first_order_date > -8m
    टिपा तारखेची मूल्ये संपूर्ण दिवसांवर आधारित आहेत आणि तुमचे स्टोअर कोणत्या टाइम झोनमध्ये आहे यावर अवलंबून आहेत.

    शेवटच्या ऑर्डरची तारीख

    नाव: last_order_date

    निर्दिष्ट केलेल्या तारखेला शेवटची ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांचा समावेश होतो.

    ऑपरेटर्स नेमके याच तारखेला: =
    या तारखेला नाही: !=
    या तारखेला किंवा त्यापूर्वी: <=
    तारखेच्या पूर्वी: <
    या तारखेला किंवा त्यानंतर: >=
    तारखेच्या नंतर: >
    तारखांच्या दरम्यान: BETWEEN {date1} AND {date2}
    अस्तित्वात नाही: IS NULL
    अस्तित्वात आहे: IS NOT NULL
    मूल्ये
    फॉरमॅट निश्चित तारीख: YYYY-MM-DD
    डेट ऑफसेट उदाहरणे: -4w, -10y
    नेमलेली तारीख:
    • आज: = today
    • काल: = yesterday
    नेमलेल्या तारखा ही डीफॉल्ट मूल्ये आहेत आणि ती बदलता येत नाहीत. कस्टम तारखांसाठी, डेट ऑफसेट वापरा.
    उदाहरण ज्या ग्राहकांनी त्यांची शेवटची ऑर्डर गेल्या आठवड्यापासून दिली आहे अशा ग्राहकांचा समावेश करा:
    last_order_date >= -7d

    ज्या ग्राहकांनी त्यांची शेवटची ऑर्डर आठ महिन्यांपूर्वीपासून दिली आहे अशा ग्राहकांचा समावेश करा:
    last_order_date > -8m
    टिपा तारखेची मूल्ये संपूर्ण दिवसांवर आधारित आहेत आणि तुमचे स्टोअर कोणत्या टाइम झोनमध्ये आहे यावर अवलंबून आहेत.

    ऑर्डर्सची संख्या

    नाव: number_of_orders

    त्यांनी तुमच्या स्टोअरमध्ये किती ऑर्डर्स दिल्या आहेत, त्या आधारे ग्राहकांचा समावेश होतो.

    ऑपरेटर्स याच्या समान आहे: =
    याच्या समान नाही: !=
    यापेक्षा जास्त: >
    यापेक्षा लहान: <
    यापेक्षा लहान किंवा समान: <=
    यापेक्षा जास्त किंवा समान: >=
    दरम्यान: BETWEEN
    मूल्येतुम्ही एंटर केलेले मूल्य पूर्ण संख्या असणे आवश्यक आहे.
    फॉरमॅट संख्या श्रेणी: # AND #
    संख्या: #
    उदाहरण 10 पेक्षा जास्त ऑर्डर्स दिलेल्या ग्राहकांचा समावेश करा:
    number_of_orders > 10
    टिपा BETWEEN यामध्ये सुरुवातीच्या आणि शेवटच्या दोन्ही मूल्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, number_of_orders BETWEEN 1 AND 100 यामध्ये किमान 1 आणि जास्तीत जास्त 100 ऑर्डर्स दिलेल्या ग्राहकांचा समावेश होतो.

    दिलेल्या ऑर्डर्स

    नाव: orders_placed

    निर्दिष्ट केलेल्या तारखेच्या रेंजदरम्यान ऑर्डर्स दिलेल्या किंवा ठराविक रक्कम खर्च केलेल्या ग्राहकांचा समावेश होतो.

    फंक्शन पॅरामीटर्स app_id (पर्यायी): ऑर्डर कोणत्या अ‍ॅपने तयार केली हे निर्दिष्ट करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर करा. यामध्ये Shopify POS सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे, ज्याचा अ‍ॅप ID 129785 आहे.
    location_id (पर्यायी): ऑर्डर कोणत्या ठिकाणाहून दिली गेली हे निर्दिष्ट करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर करा. तुम्ही स्थाने मधील ठिकाणाच्या तपशिलांवर नेव्हिगेट करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या Shopify-एडमिनच्या URL मध्ये ठिकाणाचा ID सापडेल.
    count (पर्यायी): ऑर्डर किती वेळा दिली गेली याची नेमकी संख्या निर्दिष्ट करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर करा.
    amount (पर्यायी): एका ऑर्डरवर खर्च केलेली नेमकी रक्कम निर्दिष्ट करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर करा.
    sum_amount (पर्यायी): सर्व ऑर्डर्सवर खर्च केलेली रक्कम निर्दिष्ट करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर करा.
    date (पर्यायी): इव्हेंटसाठी तारीख निर्दिष्ट करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर करा.
    ऑपरेटर्स MATCHES: पॅरामीटर खरे आहे.
    NOT MATCHES: पॅरामीटर खोटे आहे.
    IS NULL: पॅरामीटर अस्तित्वात नाही.
    IS NOT NULL: पॅरामीटर अस्तित्वात आहे.

    तारखांसाठी, उपलब्ध ऑपरेटर्समध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:
    याच्या समान आहे: =
    याच्या समान नाही: !=
    यापेक्षा जास्त: >
    यापेक्षा लहान: <
    यापेक्षा लहान किंवा समान: <=
    यापेक्षा जास्त किंवा समान: >=
    दरम्यान: BETWEEN
    मूल्ये
    फॉरमॅट पुढील गोष्टींसाठी सपोर्टेड फॉरमॅट्स count, amount, आणि sum_amount:
    संख्या: #

    पुढील गोष्टींसाठी सपोर्टेड फॉरमॅट्स date:
    अचूक तारीख: YYYY-MM-DD
    तारीख ऑफसेटची उदाहरणे:
    • 7 दिवसांपूर्वी: -7d
    • 4 आठवड्यांपूर्वी: -4w
    • 3 महिन्यांपूर्वी: -3m
    • 1 वर्षापूर्वी: -1y
    नामित केलेली तारीख:
    • आज: today
    • काल: yesterday
    नामित केलेल्या तारखा या डिफॉल्ट मूल्यांच्या असतात आणि त्या बदलता येत नाहीत.
    उदाहरण पुढील गोष्टीचा वापर करून ऑर्डर दिली गेली आहे की नाही हे निर्दिष्ट करा MATCHES किंवा NOT MATCHES ऑपरेटर:
    orders_placed MATCHES ()
    orders_placed NOT MATCHES ()

    गेल्या 6 महिन्यांत 3 पेक्षा जास्त ऑर्डर्स (समाविष्ट) देणाऱ्या ग्राहकांना फिल्टर करा:
    orders_placed MATCHES (count >= 3, date >= -6m)

    गेल्या 90 दिवसांत $1,000 (समाविष्ट) पेक्षा जास्त खर्च करणाऱ्या ग्राहकांना फिल्टर करा:
    orders_placed MATCHES (sum_amount >= 1000, date >= -90d)

    गेल्या 7 दिवसांत $100 (समाविष्ट) पेक्षा कमी खर्च करणाऱ्या ग्राहकांना फिल्टर करा:
    orders_placed MATCHES (sum_amount <= 100, date >= -7d)

    1 जानेवारी 2023 पासून $1,000 (समाविष्ट) पेक्षा जास्त खर्च करणाऱ्या आणि 3 पेक्षा जास्त ऑर्डर्स (समाविष्ट) देणाऱ्या ग्राहकांना फिल्टर करा:
    orders_placed MATCHES (sum_amount >= 1000, count >= 3, date >= 2023-01-01)

    पुढील पॅरामीटरचा वापर करा date आणि ऑपरेटर BETWEEN याद्वारे विशिष्ट तारखेची रेंज निर्दिष्ट करण्यासाठी. तुम्ही 1 जानेवारी 2023 ते 1 जून 2023 (समाविष्ट) दरम्यानचा कालावधी खालील प्रकारे व्यक्त करू शकता:
    orders_placed MATCHES (count >= 3, date BETWEEN 2023-01-01 AND 2023-06-01)

    तुमच्या HQ गिफ्ट शॉपच्या ठिकाणाहून (1122334455) किंवा तुमच्या मेन स्ट्रीटच्या ठिकाणाहून (6677889900) ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांना फिल्टर करा:
    orders_placed MATCHES (location_id IN (1122334455,6677889900))

    Shopify POS वरून एकूण $500 पेक्षा जास्त खर्च केलेल्या ग्राहकांना फिल्टर करा:
    orders_placed MATCHES (app_id = 129785, sum_amount >= 500)
    टिपा
    • जेव्हा तुम्ही रकमेवर तुमचा कर्सर होव्हर करता, तेव्हा तुमच्या ग्राहकांना फिल्टर करण्यासाठी वापरलेले चलन प्रदर्शित केले जाते.
    • जेव्हा तुम्ही खालील सिंटॅक्सवर तुमचा कर्सर होव्हर करता:
      amount, sum_amount तेव्हा सिंटॅक्सचे वर्णन प्रदर्शित केले जाते.
    • पुढील गोष्टीची अनुपस्थिती: parameters याचा अर्थ असा आहे की, तुमच्या फिल्टरमध्ये आतापर्यंत दिलेल्या सर्व ऑर्डर्सचा समावेश होतो.

    अंदाजित खर्च स्तर

    नाव: predicted_spend_tier

    निर्दिष्ट केलेल्या अंदाजित खर्च स्तरामध्ये असलेल्या ग्राहकांचा समावेश होतो. अंदाजित खर्च स्तराविषयी अधिक जाणून घ्या.

    ऑपरेटर्स याच्या समान आहे: =
    याच्या समान नाही: !=
    अस्तित्वात नाही: IS NULL
    अस्तित्वात आहे: IS NOT NULL
    मूल्ये 'HIGH'
    'MEDIUM'
    'LOW'
    फॉरमॅट
    उदाहरण HIGH स्तरामध्ये असलेल्या ग्राहकांचा समावेश करा:
    predicted_spend_tier = 'HIGH'
    टिपा

    उत्पादन सबस्क्रिप्शन स्थिती

    नाव: product_subscription_status

    निर्दिष्ट केलेली उत्पादन सबस्क्रिप्शन स्थिती असलेल्या ग्राहकांचा समावेश होतो.

    ऑपरेटर्स याच्या समान आहे: =
    याच्या समान नाही: !=
    अस्तित्वात नाही: IS NULL
    अस्तित्वात आहे: IS NOT NULL
    मूल्ये सक्रिय: 'SUBSCRIBED' ग्राहकाचे सक्रिय उत्पादन सबस्क्रिप्शन आहे.
    रद्द केले: 'CANCELLED' ग्राहकाने त्यांचे उत्पादन सबस्क्रिप्शन रद्द केले आहे.
    कालबाह्य झाले: 'EXPIRED' ग्राहकाचे उत्पादन सबस्क्रिप्शन कालबाह्य झाले आहे.
    अयशस्वी: 'FAILED' ग्राहकाचे पेमेंट अयशस्वी झाले आहे.
    कधीही सबस्क्राईब केले नाही: 'NEVER_SUBSCRIBED' ग्राहकाने कधीही सबस्क्राईब केले नाही.
    पॉज केले: 'PAUSED' ग्राहकाने त्यांचे उत्पादन सबस्क्रिप्शन पॉज केले आहे.
    फॉरमॅट
    उदाहरण ज्यांच्याकडे सक्रिय उत्पादन सबस्क्रिप्शन आहे अशा ग्राहकांचा समावेश करा:
    product_subscription_status = 'SUBSCRIBED'
    टिपा

    खरेदी केलेली उत्पादने

    नाव: products_purchased

    निर्दिष्ट केलेले उत्पादन खरेदी केलेल्या ग्राहकांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त, तुम्ही निर्दिष्ट केलेल्या तारखेच्या रेंजदरम्यान उत्पादन विकत घेतलेल्या ग्राहकांचाही समावेश करू शकता.

    फंक्शन पॅरामीटर्स id (पर्यायी): तुम्हाला फिल्टर करायचे असलेले ग्राहकाने खरेदी केलेले उत्पादन निर्दिष्ट करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर करा.
    quantity (वैकल्पिक): प्रति ऑर्डर खरेदी केलेल्या उत्पादनांची संख्या नमूद करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर करा.
    sum_quantity (वैकल्पिक): सर्व ऑर्डर्समध्ये खरेदी केलेल्या उत्पादनांची संख्या नमूद करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर करा.
    date (पर्यायी): इव्हेंटसाठी तारीख निर्दिष्ट करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर करा.
    tag (वैकल्पिक): तुम्हाला फिल्टर करायच्या असलेल्या खरेदी केलेल्या उत्पादनांसाठी उत्पादन टॅग नमूद करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर करा.
    ऑपरेटर्स MATCHES: पॅरामीटर true आहे.
    NOT MATCHES: पॅरामीटर false आहे.
    IS NULL: पॅरामीटर अस्तित्वात नाही.
    IS NOT NULL: पॅरामीटर अस्तित्वात आहे.

    तारखांसाठी, उपलब्ध ऑपरेटर्समध्ये यांचा समावेश होतो:
    समान: =
    याच्या समान नाही: !=
    यापेक्षा जास्त: >
    यापेक्षा लहान: <
    यापेक्षा लहान किंवा समान: <=
    यापेक्षा जास्त किंवा समान: >=
    दरम्यान: BETWEEN
    मूल्य
    फॉरमॅट पुढील गोष्टींसाठी सपोर्टेड फॉरमॅट्स टॅग:
    स्ट्रिंग (एकेरी मूल्य)

    यासाठी सपोर्टेड फॉरमॅट ID:
  • = (एकल मूल्य)
  • IN : कंसात दिलेला, अंतर्भूत "OR" असलेला स्वल्पविरामाने वेगळे केलेल्या मूल्यांचा संच. उदाहरणार्थ: (id IN (1012132033639, 2012162031638, 32421429314657)). एका सेटमध्ये 500 प्रॉडक्ट आयडींची मर्यादा आहे.

    समर्थित तारीख फॉरमॅट्स:
    निश्चित तारीख: YYYY-MM-DD
    तारीख ऑफसेट उदाहरणे:
    • 7 दिवसांपूर्वी: -7d
    • 4 आठवड्यांपूर्वी: -4w
    • 3 महिन्यांपूर्वी: -3m
    • 1 वर्षापूर्वी: -1y
    • नामित तारीख: today, yesterday
    नावे दिलेल्या तारखा ही डीफॉल्ट मूल्ये आहेत आणि ती बदलता येत नाहीत.

    यासाठी सपोर्टेड फॉरमॅट quantity आणि sum_quantity:
    संख्या: #
  • उदाहरण उत्पादन खरेदी केले आहे की नाही हे MATCHES किंवा NOT MATCHES ऑपरेटर वापरून नमूद करा:
    products_purchased MATCHES (id = 2012162031638)
    products_purchased NOT MATCHES (id IN (2012162031638, 1012132033639)) products_purchased MATCHES (tag = 'red')

    1 जानेवारी 2022 पासून आजपर्यंत विशिष्ट उत्पादन खरेदी केलेले ग्राहक फिल्टर करा:
    products_purchased MATCHES (id = 1012132033639, date BETWEEN 2022-01-01 AND today)

    1 जानेवारी 2022 पासून आजपर्यंत 'red' टॅग असलेले उत्पादन खरेदी केलेले ग्राहक फिल्टर करा:
    products_purchased MATCHES (tag = 'red', date BETWEEN 2022-01-01 AND today)

    गेल्या 30 दिवसांत:
    products_purchased MATCHES (date >= -30d)

    1 जानेवारी 2022 पर्यंत:
    products_purchased MATCHES (date <= 2022-01-01)

    पॅरामीटर वापरा date आणि ऑपरेटर BETWEEN चा वापर विशिष्ट तारीख श्रेणी नमूद करण्यासाठी करा. तुम्ही 1 जानेवारी, 2022 आणि 1 जून, 2022 दरम्यान (या तारखांसह) पुढीलप्रमाणे व्यक्त करू शकता:
    products_purchased MATCHES (id = 1012132033639, date BETWEEN 2022-01-01 AND 2022-06-01)

    ज्या ग्राहकांनी अलीकडे विशिष्ट टॅग असलेली बरीच उत्पादने खरेदी केली आहेत, त्यांना फिल्टर करा:
    products_purchased MATCHES (tag = 'product_tag', sum_quantity >= 3, date >= -90d)
    टिपा
    • तुम्ही id पॅरामीटर वापरून ग्राहक विभाग तयार करता, तेव्हा तुम्ही प्रदर्शित होणाऱ्या सूचीमधून उत्पादनाच्या नावाने किंवा प्रतिमेने उत्पादन निवडू शकता. वैकल्पिकरित्या, तुम्ही उत्पादनाचे शीर्षक टाइप करण्यास सुरुवात करू शकता आणि त्यानंतर सूचीमधून ते निवडू शकता.
    • उत्पादन शीर्षक नाही, तर प्रॉडक्ट आयडी कोडमध्ये भरला जातो. तुम्ही प्रॉडक्ट आयडीवर तुमचा कर्सर फिरवता, तेव्हा उत्पादन शीर्षक आणि प्रतिमा प्रदर्शित केली जाते.
    • दोन्ही date पॅरामीटर्स नसणे याचा अर्थ असा आहे की कोणतीही सेट केलेली सुरुवातीची किंवा समाप्तीची तारीख नसताना परिणामांना नेहमीसाठी फिल्टर केले जाईल.
    • कोणतेही पॅरामीटर्स नसणे याचा अर्थ असा आहे की तुमच्या फिल्टरमध्ये नेहमीसाठी खरेदी केलेल्या सर्व उत्पादनांचा समावेश आहे.

    RFM गट

    नाव: rfm_group

    ग्राहकांचे कोणत्या RFM गटामध्ये वर्गीकरण केले आहे, या आधारावर त्यांचा समावेश करते. RFM ग्राहक विश्लेषणाबद्दल अधिक जाणून घ्या.

    उदाहरणांसह संभाव्य RFM गट ऑपरेटर आणि मूल्यांची सूची.
    ऑपरेटर्स याच्या समान आहे: =
    याच्या समान नाही: !=
    अस्तित्वात नाही: IS NULL
    अस्तित्वात आहे: IS NOT NULL
    मूल्ये निष्क्रिय: 'DORMANT'
    धोक्यात असलेले: 'AT_RISK'
    पूर्वीचे निष्ठावान: 'PREVIOUSLY_LOYAL'
    लक्ष देण्याची गरज असलेले: 'NEEDS_ATTENTION'
    जवळपास गमावलेले: 'ALMOST_LOST'
    निष्ठावान: 'LOYAL'
    आशादायी: 'PROMISING'
    सक्रिय: 'ACTIVE'
    नवीन: 'NEW'
    चॅम्पियन्स: 'CHAMPIONS'
    संभाव्य ग्राहक: 'PROSPECTS'
    फॉरमॅट
    उदाहरण लक्ष देण्याची गरज असलेले या RFM गटामध्ये ग्राहकांचा समावेश करा:
    rfm_group = 'NEEDS_ATTENTION'
    टिपा

    SMS सबस्क्रिप्शन स्टेटस

    नाव: sms_subscription_status

    त्यांनी तुमच्या मार्केटिंग SMS टेक्स्ट मेसेजेसचे सबस्क्रिप्शन घेतले आहे की नाही, या आधारावर ग्राहकांचा समावेश करते. ग्राहकाची संपर्क माहिती गोळा करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

    ऑपरेटर्स याच्या समान आहे: =
    याच्या समान नाही: !=
    अस्तित्वात नाही: IS NULL
    अस्तित्वात आहे: IS NOT NULL
    मूल्ये सबस्क्राइब केलेले: 'SUBSCRIBED' ग्राहकाने तुमच्या मार्केटिंग SMS टेक्स्ट मेसेजेसचे सबस्क्रिप्शन घेतले आहे.
    प्रलंबित: 'PENDING' ग्राहक तुमचे मार्केटिंग SMS टेक्स्ट मेसेजेस सबस्क्राइब करण्याच्या प्रक्रियेत आहे.
    रिडॅक्ट केलेले: 'REDACTED' GDPR नष्ट करण्याच्या विनंतीमुळे ग्राहकाचे प्रलंबित रिडॅक्शन आहे.
    अनसबस्क्राइब केलेले: 'UNSUBSCRIBED' ग्राहकाने तुमच्या मार्केटिंग SMS टेक्स्ट मेसेजेसवरून अनसबस्क्राइब केले आहे.
    सबस्क्राइब केलेले नाही: 'NOT_SUBSCRIBED' ग्राहकाने तुमच्या मार्केटिंग SMS टेक्स्ट मेसेजेसचे कधीही सबस्क्रिप्शन घेतलेले नाही.
    फॉरमॅट
    उदाहरण ज्या ग्राहकांनी तुमच्या मार्केटिंग SMS टेक्स्ट मेसेजेसचे सबस्क्रिप्शन घेतले आहे अशांचा समावेश करा:
    sms_subscription_status = 'SUBSCRIBED'
    टिपा

    राज्ये किंवा प्रांत

    नाव: customer_regions

    यामध्ये अशा ग्राहकांचा समावेश होतो, ज्यांचा पत्ता देशातील निर्दिष्ट प्रदेशामध्ये आहे. अनेक पत्ते असलेले ग्राहक या फिल्टरचा वापर करणाऱ्या एकापेक्षा अधिक ग्राहक विभागांमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात.

    ऑपरेटर्स यामध्ये हे अचूक ठिकाण समाविष्ट आहे: CONTAINS
    यामध्ये हे अचूक ठिकाण समाविष्ट नाही: NOT CONTAINS
    अस्तित्वात नाही: IS NULL
    अस्तित्वात आहे: IS NOT NULL
    मूल्येISO 3166-2 उपविभाग कोडसह ISO देश कोड वापरा.
    फॉरमॅट
    उदाहरण ज्या ग्राहकांचा पत्ता न्यूयॉर्क राज्यामध्ये आहे अशांचा समावेश करा:
    customer_regions CONTAINS 'US-NY'
    टिपा प्रदेश शोधण्यासाठी, तुम्ही प्रदेशाचे नाव टाइप करण्यास सुरुवात करू शकता आणि त्यानंतर प्रदर्शित होणाऱ्या सूचीमधून योग्य मूल्य निवडू शकता.

    स्टोअर क्रेडिट खाती

    नाव: store_credit_accounts

    ज्या ग्राहकांची तुमच्या स्टोअरवर स्टोअर क्रेडिट शिल्लक आहे, अशा ग्राहकांचा समावेश होतो.

    फंक्शन पॅरामीटर्स balance (वैकल्पिक): ग्राहकाची सध्याची स्टोअर क्रेडिट खाते शिल्लक नमूद करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर करा.
    currency (वैकल्पिक): ग्राहकाच्या स्टोअर क्रेडिट शिल्लकीचे चलन नमूद करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर करा.
    next_expiry_date (वैकल्पिक): लवकरच एक्स्पायर होणाऱ्या आणि न वापरलेल्या स्टोअर क्रेडिटची तारीख नमूद करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर करा.
    last_credit_date (वैकल्पिक): ग्राहकाला शेवटचे कधी स्टोअर क्रेडिट मिळाले, याची तारीख निर्दिष्ट करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर करा.
    ऑपरेटर्स MATCHES: पॅरामीटर खरे आहे.
    NOT MATCHES: पॅरामीटर खोटे आहे.
    IS NULL: पॅरामीटर अस्तित्वात नाही.
    IS NOT NULL: पॅरामीटर अस्तित्वात आहे.

    तारखांसाठी, उपलब्ध ऑपरेटर्समध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:
    याच्या समान आहे: =
    याच्या समान नाही: !=
    यापेक्षा जास्त: >
    यापेक्षा लहान: <
    यापेक्षा लहान किंवा समान: <=
    यापेक्षा जास्त किंवा समान: >=
    दरम्यान: BETWEEN
    मूल्ये
    फॉरमॅट यासाठी सपोर्टेड फॉरमॅट currency:
    चलन कोड: उदाहरणार्थ USD

    यासाठी सपोर्टेड फॉरमॅट balance:
    क्रमांक: #

    यासाठी सपोर्टेड फॉरमॅट next_expiry_date आणि last_credit_date:
    निश्चित तारखा: YYY-MM-DD
    तारीख ऑफसेटची उदाहरणे:
    7 दिवसांपूर्वी: -7d
    4 आठवड्यांपूर्वी: -4w
    3 महिन्यांपूर्वी: -3m
    1 वर्षापूर्वी: -1y
    नाव दिलेल्या तारखा:
  • आज: today
  • काल: yesterday
  • नाव दिलेल्या तारखा ही डिफॉल्ट मूल्ये आहेत आणि ती बदलता येत नाहीत.
    उदाहरण कोणत्याही चलनामध्ये 1 किंवा त्याहून अधिक स्टोअर क्रेडिट खाते शिल्लक असलेल्या ग्राहकांना फिल्टर करा:
    store_credit_accounts MATCHES (balance >= 1)

    $1 USD किंवा त्याहून अधिक स्टोअर क्रेडिट खाते शिल्लक असलेल्या ग्राहकांना फिल्टर करा:
    store_credit_accounts MATCHES (balance >= 1, currency: 'USD')

    पुढील 7 दिवसांमध्ये एक्सपायर होणारे स्टोअर क्रेडिट असलेल्या ग्राहकांना फिल्टर करा:
    store_credit_accounts MATCHES (next_expiry_date <= +7d)

    ज्यांना शेवटचे 1 महिन्यापूर्वी स्टोअर क्रेडिट मिळाले होते परंतु तरीही खर्च करण्यासाठी शिल्लक उपलब्ध आहे अशा ग्राहकांना फिल्टर करा:
    store_credit_accounts MATCHES (last_credit_date <= -1m, balance >= 1)
    टिपा
    • तुम्ही ग्राहकांना कधीही स्टोअर क्रेडिट दिले असल्यास त्यांचे स्टोअर क्रेडिट खाते असते. ग्राहकाची स्टोअर क्रेडिट शिल्लक 0 किंवा त्याहून अधिक असू शकते.
    • स्टोअर क्रेडिट खाती एका विशिष्ट चलनाशी संबंधित असतात. जर तुम्ही currency पॅरामीटर तुमच्या विभागामध्ये समाविष्ट केले नाही, तर तुमचा फिल्टर चलनाच्या प्रकाराचा विचार न करता सर्व स्टोअर क्रेडिट खाती परत करतो.
    • तुम्ही किती चलनांना सपोर्ट करता यावर आधारित, एका ग्राहकाकडे 0 ते अनेक स्टोअर क्रेडिट खाती असू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही ग्राहकाला CAD आणि USD अशा दोन्ही चलनांमध्ये स्टोअर क्रेडिट दिल्यास, त्या ग्राहकाकडे 2 स्टोअर क्रेडिट खाती असतात.

    स्टोअरफ्रंट इव्हेंट

    नाव: storefront.EVENT

    स्टोअरफ्रंट इव्हेंटवर आधारित ग्राहकांचा समावेश आहे. सपोर्ट असलेल्या इव्हेंट (EVENT) मध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

    • उत्पादन पाहिले: product_viewed
    • संग्रह पाहिला: collection_viewed
    फंक्शन पॅरामीटर्स id (वैकल्पिक): तुम्हाला ज्या उत्पादनांवर किंवा संग्रहांवर फिल्टर करायचे आहे, ते निर्दिष्ट करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर करा.
    date (वैकल्पिक): इव्हेंटची तारीख निर्दिष्ट करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर करा.
    count (वैकल्पिक): उत्पादन किंवा संग्रह नेमका किती वेळा पाहिला गेला याची संख्या निर्दिष्ट करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर करा.

    उत्पादन इव्हेंटशी संबंधित पॅरामीटर:
    tag (वैकल्पिक): तुम्हाला ज्या उत्पादन टॅगवर फिल्टर करायचे आहे ते निर्दिष्ट करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर करा. हे त्या टॅगसह प्रत्येक प्रॉडक्ट आयडीसाठी फिल्टर करण्याप्रमाणे काम करते.
    ऑपरेटर्स MATCHES: पॅरामीटर true आहे.
    NOT MATCHES: पॅरामीटर false आहे.
    IS NULL: पॅरामीटर अस्तित्वात नाही.
    IS NOT NULL: पॅरामीटर अस्तित्वात आहे.

    तारखांसाठी, उपलब्ध ऑपरेटर्समध्ये यांचा समावेश होतो:
    समान: =
    याच्या समान नाही: !=
    यापेक्षा जास्त: >
    यापेक्षा लहान: <
    यापेक्षा लहान किंवा समान: <=
    यापेक्षा जास्त किंवा समान: >=
    दरम्यान: BETWEEN
    मूल्य
    फॉरमॅट यासाठी सपोर्टेड फॉरमॅट ID:
  • = (एकल मूल्य)
  • IN : कंसात दिलेला, अंतर्भूत "OR" असलेला स्वल्पविरामाने वेगळे केलेल्या मूल्यांचा संच. उदाहरणार्थ: (id IN (1012132033639, 2012162031638, 32421429314657)). एका सेटमध्ये 500 उत्पादन किंवा संग्रह ID ची मर्यादा आहे.

    यासाठी सपोर्टेड फॉरमॅट टॅग: स्ट्रिंग (एकेरी मूल्य)

    समर्थित तारीख फॉरमॅट्स: निश्चित तारीख: YYYY-MM-DD
    तारीख ऑफसेटची उदाहरणे:
    • 7 दिवसांपूर्वी: -7d
    • 4 आठवड्यांपूर्वी: -4w
    • 3 महिन्यांपूर्वी: -3m
    • 1 वर्षापूर्वी: -1y
    नाव दिलेल्या तारखा:
    • आज: today
    • काल: yesterday
    मे 2023 पासूनच्या डेटासह स्टोअरफ्रंट इव्हेंट गेल्या 26 महिन्यांसाठी उपलब्ध आहेत.

    नेमलेल्या तारखा ही डीफॉल्ट मूल्ये आहेत आणि ती बदलता येत नाहीत. कस्टम तारखांसाठी, डेट ऑफसेट वापरा.
  • उदाहरण स्टोअरफ्रंटवर इव्हेंट घडला आहे की नाही हे MATCHES किंवा NOT MATCHES ऑपरेटर वापरून नमूद करा:
    storefront.product_viewed MATCHES()
    storefront.collection_viewed NOT MATCHES ()

    कोणत्या उत्पादनांनुसार फिल्टर करायचे ते नमूद करण्यासाठी id पॅरामीटर वापरा:
    storefront.product_viewed MATCHES (id = 2012162031638)
    storefront.collection_viewed MATCHES (id IN (2012162031638, 456, 789))

    कोणत्या उत्पादन टॅगनुसार फिल्टर करायचे ते नमूद करण्यासाठी tag पॅरामीटर वापरा:
    storefront.product_viewed MATCHES (tag CONTAINS 'jeans')

    स्टोअरफ्रंटवरील इव्हेंटसाठी सुरुवातीची तारीख नमूद करण्यासाठी date पॅरामीटर आणि >= ऑपरेटर वापरा:
    storefront.product_viewed MATCHES (id = 2012162031638, date >= 2023-04-03)
    storefront.collection_viewed MATCHES (id = 2012162031638, date >= -30d)

    स्टोअरफ्रंटवरील इव्हेंटसाठी शेवटची तारीख नमूद करण्यासाठी date पॅरामीटर आणि <= ऑपरेटर वापरा:
    storefront.product_viewed MATCHES (id = 2012162031638, date <= 2023-04-30)
    storefront.collection_viewed MATCHES (id = 2012162031638, date <= -7d)

    स्टोअरफ्रंटवरील इव्हेंटसाठी सुरुवातीची आणि शेवटची तारीख नमूद करण्यासाठी date पॅरामीटर आणि BETWEEN ऑपरेटर वापरा:
    storefront.product_viewed MATCHES (id = 2012162031638, date BETWEEN 2023-04-03 AND 2023-04-30)
    storefront.collection_viewed MATCHES (id = 2012162031638, date BETWEEN -90d AND -30d)

    गेल्या 30 दिवसांत विशिष्ट उत्पादन पाहिलेले ग्राहक फिल्टर करा:
    storefront.product_viewed MATCHES (id = 2012162031638, date >= -30d)

    1 जानेवारी 2023 पासून आजपर्यंत विशिष्ट संग्रह पाहिलेले ग्राहक फिल्टर करा:
    storefront.collection_viewed MATCHES (id = 2012162031638, date BETWEEN 2023-01-01 AND today)
    टिपा
    • जेव्हा तुम्ही id पॅरामीटर वापरून ग्राहक विभाग तयार करता, तेव्हा तुम्ही प्रदर्शित केलेल्या सूचीमधून त्याच्या नावाद्वारे किंवा प्रतिमेद्वारे उत्पादन किंवा संग्रह निवडू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही उत्पादन किंवा संग्रहाचे शीर्षक टाइप करणे सुरू करू शकता आणि नंतर सूचीमधून ते निवडू शकता.
    • उत्पादन किंवा संग्रह ID कोडमध्ये भरला जातो, शीर्षक नाही. जेव्हा तुम्ही ID वर कर्सर फिरवता, तेव्हा उत्पादन किंवा संग्रहाचे शीर्षक आणि प्रतिमा प्रदर्शित होते.
    • लागू असेल तिथे, संग्रह थंबनेल म्हणून सेव्ह केलेली प्रतिमा संग्रह वापरतात. लागू नसल्यास, एक सामान्य इमेज प्लेसहोल्डर प्रदर्शित केले जाते.
    • डेटा धारणेमुळे, date पॅरामीटर्स नसण्याचा अर्थ असा आहे की कोणतीही सुरुवातीची किंवा शेवटची तारीख सेट न करता, परिणाम मागील 26 महिन्यांसाठी फिल्टर केले जातील.
    • id नसल्याचा अर्थ असा की, तुमच्या फिल्टरमध्ये सर्व उत्पादने समाविष्ट आहेत.