वेबहूक्स तयार करणे
वेबहूक्स हे एखाद्या ठराविक इव्हेंटचा डेटा मिळवण्यासाठी आणि साठवण्यासाठी असलेले एक टूल आहे. ते तुम्हाला https:// URL रजिस्टर करण्याची अनुमती देतात जेथे इव्हेंटचा डेटा JSON किंवा XML फॉरमॅट्समध्ये साठवला जाऊ शकतो. खालील कारणांसाठी सामान्यतः वेबहूक्स वापरले जातात:
- ऑर्डर देणे
- उत्पादनाची किंमत बदलणे
- तुम्ही ऑफलाइन असता तेव्हा तुमच्या IM क्लायंटला किंवा पेजरला सूचित करणे
- डेटा वेअरहाउसिंगसाठी डेटा गोळा करणे
- तुमचे अकाउंटिंग सॉफ्टवेअर समाकलित करणे
- ऑर्डरचे आयटम्स फिल्टर करणे आणि विविध शिपर्सना ऑर्डरबद्दल माहिती देणे
- ग्राहकांनी तुमचे ॲप अनइंस्टॉल केल्यावर तुमच्या डेटाबेसमधून त्यांचा डेटा काढून टाकणे
या पेजवर
समर्थित वेबहूक इव्हेंट्स
वेबहूक तयार करताना, तुम्ही सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही इव्हेंटमधून निवड करू शकता. उदाहरणार्थ, प्रत्येक वेळी ऑर्डरचे पेमेंट झाल्यावर पाठवले जाणारे वेबहूक तुम्हाला तयार करायचे असल्यास, ऑर्डरचे पेमेंट निवडा. दुसर्या उदाहरणासाठी, प्रत्येक वेळी शॉप प्रॉपर्टी अपडेट झाल्यावर पाठवले जाणारे वेबहूक तुम्हाला तयार करायचे असल्यास, शॉप अपडेट निवडा.
| श्रेणी | इव्हेंट्स |
|---|---|
| कार्ट |
|
| चेकआउट |
|
| संग्रह |
|
| ग्राहक |
|
| सवलत |
|
| ड्राफ्ट ऑर्डर |
|
| पूर्तता |
|
| इन्व्हेंटरी |
|
| ठिकाण |
|
| मार्केट |
|
| ऑर्डर |
|
| उत्पादन |
|
| परतावा |
|
| Shop |
|
| टेंडर |
|
| थीम |
|
| व्यवहार |
|
वेबहूक्स तयार करा
तुम्ही कधीही वेबहूक तयार करू शकता. तुमचे वेबहूक्स तुमच्या स्टोअरसाठी युनिक असणाऱ्या अक्षरे आणि अंकांच्या संयोजनाने बनलेल्या ID ने साइन केलेले असतात.
पायऱ्या:
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स वर जा.
वेबहूक्स वर क्लिक करा.
⊕ वेबहूक तयार करा वर क्लिक करा.
इव्हेंट ड्रॉप-डाउन मेनूमधून, तुम्हाला तुमच्या वेबहूक इव्हेंटसाठी वापरायचा असलेला कोणताही सपोर्टेड वेबहूक इव्हेंट निवडा. वेबहूक तयार केल्यानंतर तुम्ही वेबहूक इव्हेंट बदलू शकत नाही.
Shopify ने तुम्हाला ही माहिती कोणत्या फॉरमॅटमध्ये पाठवावी, तो फॉरमॅट फॉरमॅट ड्रॉप-डाउन मेनूमध्ये निवडा. यासाठी JSON आणि XML हे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
URL फील्डमध्ये, तुम्हाला जिथे डेटा साठवायचा आहे ती URL एंटर करा. वेबहूक्स खालील URLs वर रिटर्न केले जाऊ शकत नाहीत:
- Localhost
- "internal" या शब्दाने शेवट होणारी कोणतीही URL (उदा.
example.com/internal) - स्टोअरशी संलग्न असलेल्या कोणत्याही कस्टम डोमेनवरील कोणतीही URL
- "खोटे" डोमेन्स (उदा.
www.example.com) - Shopify डोमेन्स (उदा.
shopify.comआणिmyshopify.com)
वेबहूक API आवृत्ती मध्ये, तुमची पसंतीची वेबहूक आवृत्ती निवडा.
सेव्ह करा वर क्लिक करा.
मोबाईल
Shopify अॅप मधून,
वर टॅप करा आणि त्यानंतर
सेटिंग्ज वर टॅप करा.
स्टोअर सेटिंग्ज विभागात, नोटिफिकेशन्स वर टॅप करा.
वेबहूक्स वर टॅप करा.
⊕ वेबहूक तयार करा वर टॅप करा.

सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.
तुमचा नवीन वेबहूक सेव्ह झाल्यानंतर, तो वेबहूक्स पेजवर दिसेल.
वेबहूक्स संपादित करा
वेबहूक तयार केल्यावर तुम्ही त्याचे कॉन्फिगरेशन संपादित करू शकता. तथापि, तुम्ही निवडलेला वेबहूक इव्हेंट बदलू शकत नाही.
पायऱ्या:
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स वर जा.
वेबहूक्स वर क्लिक करा.
तुम्हाला जो वेबहूक संपादित करायचा आहे त्याच्या रांगेमध्ये,
> संपादित करा वर क्लिक करा.
वेबहूक संपादित करा डायलॉगमध्ये, आवश्यकतेनुसार वेबहूक बदला.
सेव्ह करा वर क्लिक करा.
मोबाईल
Shopify अॅप मधून,
वर टॅप करा आणि त्यानंतर
सेटिंग्ज वर टॅप करा.
स्टोअर सेटिंग्ज विभागात, नोटिफिकेशन्स वर टॅप करा.
वेबहूक्स वर टॅप करा.
तुम्हाला जो वेबहूक संपादित करायचा आहे त्याच्या रांगेमध्ये,
> संपादित करा वर टॅप करा.
वेबहूक संपादित करा डायलॉगमध्ये, आवश्यकतेनुसार वेबहूक बदला.
सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.
वेबहूक्सची चाचणी घ्या
तुम्हाला हवी असलेली इव्हेंट माहिती योग्य URL ला पाठवली जात असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही तुमच्या वेबहूकची चाचणी घेऊ शकता.
पायऱ्या:
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स वर जा.
वेबहूक्स वर क्लिक करा.
तुम्हाला ज्या वेबहूकची चाचणी घ्यायची आहे त्याच्या रांगेमध्ये,
> चाचणी पाठवा वर क्लिक करा.
तुम्ही वेबहूकसाठी नमूद केलेल्या URL वर, नोटिफिकेशन काम करत असल्याची पडताळणी करा.
मोबाईल
Shopify अॅप मधून,
वर टॅप करा आणि त्यानंतर
सेटिंग्ज वर टॅप करा.
स्टोअर सेटिंग्ज विभागात, नोटिफिकेशन्स वर टॅप करा.
वेबहूक्स वर टॅप करा.
तुम्हाला ज्या वेबहूकची चाचणी घ्यायची आहे त्याच्या रांगेमध्ये,
> चाचणी पाठवा वर टॅप करा.
तुम्ही वेबहूकसाठी नमूद केलेल्या URL वर, नोटिफिकेशन काम करत असल्याची पडताळणी करा.
वेबहूक्स हटवा
तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमधून वेबहूक हटवू शकता. ही कृती पूर्ववत केली जाऊ शकत नाही.
पायऱ्या:
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स वर जा.
वेबहूक्स वर क्लिक करा.
तुम्हाला जो वेबहूक हटवायचा आहे त्याच्या रांगेमध्ये,
> हटवा वर क्लिक करा.
मोबाईल
Shopify अॅप मधून,
वर टॅप करा आणि त्यानंतर
सेटिंग्ज वर टॅप करा.
स्टोअर सेटिंग्ज विभागात, नोटिफिकेशन्स वर टॅप करा.
वेबहूक्स वर टॅप करा.
तुम्हाला जो वेबहूक हटवायचा आहे त्याच्या रांगेमध्ये,
> हटवा वर टॅप करा.