Partner Directory

Shopify Partner Directory मध्ये सर्व प्रस्थापित Shopify एजन्सी पार्टनरची यादी आहे. या डिरेक्टरीतील पार्टनर पुढील सेवांसाठी मदत करू शकतात:

  • स्टोअर उभारणी
  • कस्टम ॲप डेव्हलपमेंट
  • मार्केटिंग
  • मायग्रेशन
  • इंटिग्रेशन
  • चॅनेल विस्तार

या डिरेक्टरीमध्ये तुम्ही नावानुसार पार्टनर शोधू शकता किंवा दिलेल्या सेवेनुसार अथवा पार्टनरच्या स्तरानुसार सर्व पार्टनरची यादी पाहू शकता. तुमच्या गरजांनुसार शोध मर्यादित करण्यासाठी फिल्टर वापरू शकता. गेल्या 4 वर्षांतील Shopify डेटाच्या आधारे प्रत्येक प्रोफाइलमध्ये त्या पार्टनरने मर्चंटना सेवा दिलेल्या प्रमुख बाजारपेठा, उद्योगक्षेत्रे आणि पुरवलेल्या प्रमुख सेवांचे तपशील दिसतात. तुम्हाला ज्यांच्यासोबत काम करायचे आहे असे पार्टनर सापडल्यावर, त्यांच्या प्रोफाइलमधील संपर्क माहिती वापरून तुम्ही थेट संपर्क साधू शकता आणि चर्चा सुरू करू शकता.

या विभागात