QuickBooks POS मायग्रेशन आणि इंटिग्रेशनसाठी सपोर्ट मिळवणे
तुम्हाला मदतीची गरज असल्यास, तुम्ही सपोर्ट टीमशी संपर्क साधू शकता. तुमच्या प्रश्नानुसार, तुम्ही Intuit किंवा Shopify कडून सपोर्ट मिळवू शकता.
सपोर्ट संपर्क माहिती, कामकाजाचे तास आणि कोणाशी संपर्क साधावा याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील टेबलचे पुनरावलोकन करा:
| प्रश्नाचा प्रकार | संपर्क माहिती | कामकाजाचे तास |
|---|---|---|
| QuickBooks डेस्कटॉप कनेक्टर ॲप, मायग्रेशन आणि इंटिग्रेशनबद्दलचे प्रश्न. | खालीलपैकी एका पर्यायाचा वापर करून Quickbooks ॲप डेव्हलपर, "LINK to Any" शी संपर्क साधा:
| सोमवार ते शुक्रवार, सकाळी 6 ते दुपारी 4 EST |
| Shopify आणि Shopify POS बद्दलचे प्रश्न. | खालीलपैकी एका पर्यायाचा वापर करून Shopify रिटेल सपोर्ट टीमशी संपर्क साधा:
| 24/7 |
| तुमचा QuickBooks डेस्कटॉप POS आवृत्ती 19 मध्ये अपग्रेड करण्याबाबत, QuickBooks मधून डेटा फाईल्स एक्सपोर्ट करण्याबाबत आणि इतर QuickBooks डेस्कटॉप अकाउंटिंग सॉफ्टवेअरचे प्रश्न. | खालीलपैकी एका पर्यायाचा वापर करून Intuit सपोर्टशी संपर्क साधा:
| सोमवार ते शुक्रवार, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 PST |