मेटाफील्ड्समध्ये मूल्ये जोडणे

तुम्ही मेटाफील्ड व्याख्या जोडल्यानंतर, तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमधील संबंधित पेजेसवर तुमच्या मेटाफील्डसाठी मूल्ये जोडता. उदाहरणार्थ, जर तुम्ही उत्पादन समाप्ती तारखेसाठी (एक्स्पायरी डेट) मेटाफील्ड व्याख्या तयार केली, तर तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमधील तुमच्या उत्पादन पेजेसवर समाप्ती तारखेसाठी विशिष्ट मूल्ये टाकता. तुमच्या मेटाफील्ड्समध्ये मूल्ये जोडल्याने तुम्ही अंतर्गत ट्रॅकिंगसाठी किंवा तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर प्रदर्शित करण्यासाठी विशेष माहिती सेव्ह करू शकता.

पिन केलेली मेटाफील्ड्स तुमच्या मेटाफील्ड व्याख्यांच्या सूचीमध्ये ज्या क्रमाने प्रदर्शित केली जातात त्याच क्रमाने तुमच्या Shopify ॲडमिन पेजेसवरील संपादन करण्यायोग्य टेबलमध्ये प्रदर्शित केली जातात. प्रत्येक मेटाफील्ड तुम्ही तुमची मेटाफील्ड व्याख्या तयार करताना निवडलेले नाव प्रदर्शित करते. मेटाफील्डचा प्रकार आणि वर्णन प्रदर्शित करण्यासाठी तुम्ही प्रत्येक टेबल रोमध्ये क्लिक करू शकता आणि नंतर मूल्य टाकू शकता.

मेटाफील्ड्स फक्त त्यांच्या आशय प्रकारासाठी समर्थित मूल्ये स्वीकारू शकतात. मेटाफील्ड्सच्या सामान्य प्रकारांसाठी समर्थित मूल्यांबद्दल अधिक माहितीसाठी, मेटाफील्ड आशय प्रकार आणि मूल्ये पहा.

मेटाफील्ड सूची तुम्हाला एकाच मेटाफील्डमध्ये एकाधिक मूल्ये स्टोअर करण्याची अनुमती देतात. मोठे डेटा सेट आयोजित करण्यासाठी, एकत्र चांगल्या प्रकारे काम करणार्‍या आयटम्स सुचवण्यासाठी किंवा अधिक शक्तिशाली शोध फॅसेट्स तयार करण्यासाठी तुम्ही मेटाफील्ड सूचीमध्ये एकाधिक सिंगल लाईन टेक्स्ट फील्ड्स किंवा उत्पादन संदर्भ मूल्ये जोडू शकता.

मेटाफील्ड्सच्या सामान्य प्रकारांमध्ये मूल्ये जोडणे

मेटाफील्डमध्ये मूल्ये जोडण्यासाठी तुम्ही कोणती प्रक्रिया फॉलो करता, हे त्या मेटाफील्डच्या सामग्री प्रकारावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, उत्पादन एक्सपायर होण्याची तारीख आणि ग्राहकाची जन्मतारीख या दोन्ही मेटाफील्ड्ससाठी तारीख सामग्री प्रकार वापरला जातो.

खालील उदाहरणांमध्ये भिन्न सामग्री प्रकार असलेल्या मेटाफील्ड्समध्ये मूल्ये जोडण्यासाठीच्या पायऱ्यांचे वर्णन केले आहे.

डेस्कटॉप

रंग

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. मेटाफील्ड्स विभागात जा, जेथे लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दिसते.

  3. रंग मेटाफील्डवर क्लिक करा आणि नंतर रंग निवडा वर क्लिक करा.

  4. खालीलपैकी एक करून रंग निवडा:

    • रंग निवडण्यासाठी रंग निवडक वापरा.
    • रंग बॉक्समध्ये RGB रंग मूल्य एंटर करा.
  5. सेव्ह करा वर क्लिक करा.

तारीख

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. मेटाफील्ड्स विभागात जा, जेथे लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दिसते.

  3. तारीख मेटाफील्डवर क्लिक करा आणि नंतर तारीख निवडण्यासाठी कॅलेंडर वापरा.

  4. सेव्ह करा वर क्लिक करा.

तारीख आणि वेळ

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. मेटाफील्ड्स विभागात जा, जेथे लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दिसते.

  3. तारीख आणि वेळ मेटाफील्डवर क्लिक करा.

  4. तारीख निवडण्यासाठी कॅलेंडरवर क्लिक करा आणि नंतर वेळ निवडण्यासाठी वेळ बॉक्सवर क्लिक करा.

  5. सेव्ह करा वर क्लिक करा.

डायमेंशन

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. मेटाफील्ड्स विभागात जा, जेथे लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दिसते.

  3. डायमेंशन मेटाफील्डवर क्लिक करा आणि नंतर मूल्य एंटर करा.

  4. सूचीमधून मोजमापाचे एकक निवडा.

  5. सेव्ह करा वर क्लिक करा.

वजन

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. मेटाफील्ड्स विभागात जा, जेथे लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दिसते.

  3. वजन मेटाफील्डवर क्लिक करा आणि नंतर मूल्य एंटर करा.

  4. सूचीमधून मोजमापाचे एकक निवडा.

  5. सेव्ह करा वर क्लिक करा.

आकारमान

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. मेटाफील्ड्स विभागात जा, जेथे लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दिसते.

  3. आकारमान मेटाफील्डवर क्लिक करा आणि नंतर मूल्य एंटर करा.

  4. सूचीमधून मोजमापाचे एकक निवडा.

  5. सेव्ह करा वर क्लिक करा.

नंबर

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. मेटाफील्ड्स विभागात जा, जेथे लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दिसते.

  3. नंबर मेटाफील्डवर क्लिक करा आणि नंतर मूल्य एंटर करा.

  4. सेव्ह करा वर क्लिक करा.

रेटिंग

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. मेटाफील्ड्स विभागात जा, जेथे लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दिसते.

  3. रेटिंग मेटाफील्डवर क्लिक करा आणि नंतर मूल्य एंटर करा.

  4. सेव्ह करा वर क्लिक करा.

फाईल संदर्भ

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. मेटाफील्ड्स विभागात जा, जेथे लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दिसते.

  3. फाईल संदर्भ मेटाफील्डवर क्लिक करा आणि नंतर इमेज निवडा, व्हिडिओ निवडा किंवा फाईल निवडा वर क्लिक करा.

  4. पर्यायी: तुमच्या उपकरणावरून फाईल अपलोड करण्यासाठी, इमेज अपलोड करा, व्हिडिओ अपलोड करा किंवा फाईल अपलोड करा वर क्लिक करा, तुमच्या उपकरणावरून फाईल निवडा आणि नंतर उघडा वर क्लिक करा.

  5. तुम्हाला जोडायची असलेली फाईल निवडा आणि नंतर पूर्ण झाले वर क्लिक करा.

  6. पर्यायी: इमेजमध्ये ऑल्ट मजकूर जोडण्यासाठी, प्रिव्ह्यू इमेजवर क्लिक करा, ऑल्ट मजकूर बॉक्समध्ये वर्णन एंटर करा आणि नंतर पूर्ण झाले वर क्लिक करा.

  7. पर्यायी: व्हिडिओची कव्हर इमेज संपादित करण्यासाठी, नवीन कव्हर इमेज निवडण्याकरिता बदला वर क्लिक करा आणि नंतर पूर्ण झाले वर क्लिक करा.

  8. सेव्ह करा वर क्लिक करा.

पेज संदर्भ

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. मेटाफील्ड्स विभागात जा, जेथे लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दिसते.

  3. पेज संदर्भ मेटाफील्डवर क्लिक करा.

  4. निवडा वर क्लिक करा आणि नंतर तुमच्या ऑनलाइन स्टोअरमधील पेज निवडा.

  5. सेव्ह करा वर क्लिक करा.

उत्पादन संदर्भ

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. मेटाफील्ड्स विभागात जा, जेथे लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दिसते.

  3. उत्पादन संदर्भ मेटाफील्डवर क्लिक करा.

  4. उत्पादन निवडा वर क्लिक करा आणि नंतर सूचीमधून उत्पादन निवडा.

  5. सेव्ह करा वर क्लिक करा.

उत्पादन व्हेरिएंट संदर्भ

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. मेटाफील्ड्स विभागात जा, जेथे लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दिसते.

  3. उत्पादन व्हेरिएंट संदर्भ मेटाफील्डवर क्लिक करा.

  4. व्हेरिएंट निवडा वर क्लिक करा आणि नंतर सूचीमधून उत्पादन व्हेरिएंट निवडा.

  5. सेव्ह करा वर क्लिक करा.

मेटाऑब्जेक्ट संदर्भ

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. मेटाफील्ड्स विभागात जा, जेथे लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दिसते.

  3. मेटाऑब्जेक्ट संदर्भ मेटाफील्डवर क्लिक करा.

  4. नोंद निवडा वर क्लिक करा आणि नंतर सूचीमधून नोंद निवडा.

  5. सेव्ह करा वर क्लिक करा.

संग्रह संदर्भ

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. मेटाफील्ड्स विभागात जा, जेथे लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दिसते.

  3. संग्रह संदर्भ मेटाफील्डवर क्लिक करा.

  4. संग्रह निवडा वर क्लिक करा आणि नंतर सूचीमधून संग्रह निवडा.

  5. सेव्ह करा वर क्लिक करा.

URL

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. मेटाफील्ड्स विभागात जा, जेथे लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दिसते.

  3. URL मेटाफील्डवर क्लिक करा आणि नंतर एक वैध URL एंटर करा.

  4. सेव्ह करा वर क्लिक करा.

एका-ओळीचा किंवा बहु-ओळींचा मजकूर

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. मेटाफील्ड्स विभागात जा, जेथे लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दिसते.

  3. मजकूर मेटाफील्डवर क्लिक करा.

  4. तुम्ही तुमची मेटाफील्ड व्याख्या कशी कॉन्फिगर केली आहे यावर आधारित, खालीलपैकी एक करा:

    • तुमचा मजकूर एंटर करा.
    • पर्याय निवडा वर क्लिक करा आणि नंतर सूचीमधून प्रीसेट पर्याय निवडा.
  5. सेव्ह करा वर क्लिक करा.

खरे किंवा खोटे

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. मेटाफील्ड्स विभागात जा, जेथे लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दिसते.

  3. खरे किंवा खोटे मेटाफील्डवर क्लिक करा आणि नंतर खरे किंवा खोटे निवडा.

  4. सेव्ह करा वर क्लिक करा.

JSON

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. मेटाफील्ड्स विभागात जा, जेथे लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दिसते.

  3. JSON मेटाफील्डवर क्लिक करा आणि नंतर तुमचा डेटा एंटर करा.

  4. सेव्ह करा वर क्लिक करा.

मोबाईल

रंग

  1. Shopify अ‍ॅप मधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दाखवण्यासाठी मेटाफील्ड्स वर टॅप करा.

  3. रंग मेटाफील्डवर टॅप करा आणि नंतर रंग निवडा वर टॅप करा.

  4. खालीलपैकी एक करून रंग निवडा:

    • रंग निवडकवरील रंगावर टॅप करा.
    • हेक्स रंग बॉक्सवर टॅप करा आणि नंतर RGB रंग मूल्य एंटर करा.
  5. ✓ वर टॅप करा आणि नंतर पुन्हा ✓ वर टॅप करा.

तारीख

  1. Shopify अ‍ॅप मधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दाखवण्यासाठी मेटाफील्ड्स वर टॅप करा.

  3. तारीख मेटाफील्डवर टॅप करा आणि नंतर तारीख निवडा वर टॅप करा.

  4. तारीख निवडण्यासाठी कॅलेंडर वापरा आणि नंतर पूर्ण झाले वर टॅप करा.

  5. ✓ वर टॅप करा.

तारीख आणि वेळ

  1. Shopify अ‍ॅप मधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दाखवण्यासाठी मेटाफील्ड्स वर टॅप करा.

  3. तारीख आणि वेळ मेटाफील्डवर टॅप करा आणि त्यानंतर तारीख आणि वेळ निवडा वर टॅप करा.

  4. तारीख निवडण्यासाठी कॅलेंडर वापरा आणि त्यानंतर पुढील वर टॅप करा.

  5. वेळ निवडण्यासाठी घड्याळ वापरा आणि त्यानंतर पूर्ण झाले वर टॅप करा.

  6. ✓ वर टॅप करा.

डायमेंशन

  1. Shopify अ‍ॅप मधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दाखवण्यासाठी मेटाफील्ड्स वर टॅप करा.

  3. डायमेंशन मेटाफील्डवर टॅप करा.

  4. डायमेंशन बॉक्सवर टॅप करा आणि त्यानंतर मूल्य एंटर करा.

  5. सूचीमधून मोजमापाचे एकक निवडा.

  6. ✓ वर टॅप करा.

वजन

  1. Shopify अ‍ॅप मधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दाखवण्यासाठी मेटाफील्ड्स वर टॅप करा.

  3. वजन मेटाफील्डवर टॅप करा.

  4. वजन बॉक्सवर टॅप करा आणि त्यानंतर मूल्य एंटर करा.

  5. सूचीमधून मोजमापाचे एकक निवडा.

  6. ✓ वर टॅप करा.

आकारमान

  1. Shopify अ‍ॅप मधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दाखवण्यासाठी मेटाफील्ड्स वर टॅप करा.

  3. आकारमान मेटाफील्डवर टॅप करा.

  4. आकारमान बॉक्सवर टॅप करा आणि त्यानंतर मूल्य एंटर करा.

  5. सूचीमधून मोजमापाचे एकक निवडा.

  6. ✓ वर टॅप करा.

नंबर

  1. Shopify अ‍ॅप मधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दाखवण्यासाठी मेटाफील्ड्स वर टॅप करा.

  3. संख्या मेटाफील्डवर टॅप करा.

  4. संख्या किंवा दशांश बॉक्सवर टॅप करा आणि त्यानंतर मूल्य एंटर करा.

  5. ✓ वर टॅप करा.

रेटिंग

  1. Shopify अ‍ॅप मधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दाखवण्यासाठी मेटाफील्ड्स वर टॅप करा.

  3. रेटिंग मेटाफील्डवर टॅप करा.

  4. रेटिंग बॉक्सवर टॅप करा आणि त्यानंतर मूल्य एंटर करा.

  5. ✓ वर टॅप करा.

फाईल संदर्भ

  1. Shopify अ‍ॅप मधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दाखवण्यासाठी मेटाफील्ड्स वर टॅप करा.

  3. फाईल संदर्भ मेटाफील्डवर टॅप करा आणि त्यानंतर फाईल निवडा वर टॅप करा.

  4. सुरू ठेवा वर टॅप करा.

  5. खालीलपैकी एक कृती करून फाईल निवडा:

  • तुमच्या Shopify स्टोअरमधून विद्यमान फाईल निवडण्यासाठी, सूचीमधील फाईलवर टॅप करा.
  • तुमच्या उपकरणावरून फाईल अपलोड करण्यासाठी, + वर टॅप करा, फाईल निवडा आणि त्यानंतर अपलोड करा वर टॅप करा.
  1. ✓ वर टॅप करा.

पेज संदर्भ

  1. Shopify अ‍ॅप मधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दाखवण्यासाठी मेटाफील्ड्स वर टॅप करा.

  3. पेज संदर्भ मेटाफील्डवर टॅप करा आणि त्यानंतर पेज निवडा वर टॅप करा.

  4. उपलब्ध पेज निवडा आणि त्यानंतर ✓ वर टॅप करा.

  5. पुन्हा ✓ वर टॅप करा.

उत्पादन संदर्भ

  1. Shopify अ‍ॅप मधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दाखवण्यासाठी मेटाफील्ड्स वर टॅप करा.

  3. उत्पादन संदर्भ मेटाफील्डवर टॅप करा आणि त्यानंतर उत्पादन निवडा वर टॅप करा.

  4. सूचीमधून उत्पादन निवडा आणि त्यानंतर ✓ वर टॅप करा.

  5. पुन्हा ✓ वर टॅप करा.

उत्पादन व्हेरिएंट संदर्भ

  1. Shopify अ‍ॅप मधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दाखवण्यासाठी मेटाफील्ड्स वर टॅप करा.

  3. उत्पादन संदर्भ मेटाफील्डवर टॅप करा आणि त्यानंतर व्हेरिएंट निवडा वर टॅप करा.

  4. सूचीमधून उत्पादन निवडा आणि त्यानंतर व्हेरिएंट निवडा.

  5. ✓ वर टॅप करा आणि नंतर पुन्हा ✓ वर टॅप करा.

मेटाऑब्जेक्ट संदर्भ

  1. Shopify अ‍ॅप मधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दाखवण्यासाठी मेटाफील्ड्स वर टॅप करा.

  3. मेटाऑब्जेक्ट संदर्भ मेटाफील्डवर टॅप करा आणि त्यानंतर नोंद निवडा वर टॅप करा.

  4. सूचीमधून नोंद निवडा आणि त्यानंतर ✓ वर टॅप करा.

  5. पुन्हा ✓ वर टॅप करा.

संग्रह संदर्भ

  1. Shopify अ‍ॅप मधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दाखवण्यासाठी मेटाफील्ड्स वर टॅप करा.

  3. संग्रह संदर्भ मेटाफील्डवर टॅप करा आणि त्यानंतर संग्रह निवडा वर टॅप करा.

  4. सूचीमधून संग्रह निवडा आणि त्यानंतर ✓ वर टॅप करा.

  5. पुन्हा ✓ वर टॅप करा.

URL

  1. Shopify अ‍ॅप मधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दाखवण्यासाठी मेटाफील्ड्स वर टॅप करा.

  3. URL मेटाफील्डवर टॅप करा.

  4. मजकूर बॉक्सवर टॅप करा आणि त्यानंतर वेब पत्ता एंटर करा.

  5. ✓ वर टॅप करा.

एका-ओळीचा किंवा बहु-ओळींचा मजकूर

  1. Shopify अ‍ॅप मधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दाखवण्यासाठी मेटाफील्ड्स वर टॅप करा.

  3. मजकूर मेटाफील्डवर टॅप करा.

  4. मजकूर बॉक्सवर टॅप करा आणि त्यानंतर तुमचा मजकूर एंटर करा.

  5. ✓ वर टॅप करा.

खरे किंवा खोटे

  1. Shopify अ‍ॅप मधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दाखवण्यासाठी मेटाफील्ड्स वर टॅप करा.

  3. ट्रू किंवा फॉल्स मेटाफील्डवर टॅप करा आणि त्यानंतर True किंवा False निवडा.

  4. ✓ वर टॅप करा.

JSON

  1. Shopify अ‍ॅप मधून, तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या ज्या भागामध्ये मेटाफील्ड मूल्य जोडायचे आहे, तिथे जा. उदाहरणार्थ, विशिष्ट उत्पादन, संग्रह किंवा ग्राहक.

  2. लागू होणाऱ्या मेटाफील्ड व्याख्यांची सूची दाखवण्यासाठी मेटाफील्ड्स वर टॅप करा.

  3. JSON मेटाफील्डवर टॅप करा.

  4. मजकूर बॉक्सवर टॅप करा आणि त्यानंतर तुमचा डेटा एंटर करा.

  5. ✓ वर टॅप करा.

मेटाफील्ड्समध्ये मूल्ये जोडल्यानंतरच्या पुढील पायऱ्या

तुम्ही तुमच्या मेटाफील्ड्समध्ये मूल्ये जोडल्यानंतर, तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर तुमची सानुकूल माहिती प्रदर्शित करण्यासाठी तुम्ही तुमची मेटाफील्ड्स तुमच्या थीमशी कनेक्ट करू शकता.